Crop Insuranace Deposit : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 सप्टेंबरच्या अगोदर जमा होणार पीक विम्याचे पैसे!
Crop Insuranace Deposit : खरीप हंगाम 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत, 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 370 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण … Read more