kukut Palan Scheme Maharashtra Government : कुक्कुट पालनासाठी महाराष्ट्र सरकार देतय 50 हजार ते 2 लाख
kukut Palan Scheme Maharashtra Government : महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना 2024: महाराष्ट्रातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक आपला व्यवसाय चालवण्यासाठी शेतीसोबतच कुक्कुटपालन व्यवसायही करतात. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे, पण आता इतर नागरिकही मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करत आहेत. कुक्कुटपालनाचा वाढता व्यवसाय आणि त्यातून होणारे फायदे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन योजना सुरू केली आहे. … Read more