भारतात लॉच झाली BYD Seal ही जबरदस्त Electric Car – जाणून घ्या Price, Speicifications
BYD Seal Price चीनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ने आज भारतात आपली इलेक्ट्रिक सेडान कार BYD Seal लाँच केली आहे. कारचे तीन प्रकार – डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत, ज्यांच्या किंमती अनुक्रमे 41 लाख, 45.5 लाख आणि 53 लाख आहेत. बीवायडीचे हे भारतातील तिसरे वाहन आहे. BYD Seal Specifications बीवायडीने … Read more