Ishan Kishan आणि Shreyas Iyyar वर Rohit Sharma च मोठं वक्त्यव्य!
धरमशाला कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंवर मोठे वक्तव्य केले आहे. Rohit Sharma : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळणारे खेळाडू सध्या चर्चेत आहेत. काही युवा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे टाळत असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. अशा परिस्थितीत बीसीसीआयने मोठा निर्णय घेत काही खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवला. आता … Read more