Lava Blaze Curve 5G Launched: Curve डिस्प्ले आणि 16GB रॅम बरोबर जबरद्स्त मोबाईल , येथे पहा सर्व माहिती!
Lava ही एक भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे, काल म्हणजेच 5 मार्च रोजी कंपनीने भारतात Lava Blaze Curve 5G नावाचा एक शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च केला, हा फोन गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होता, यात मोठा 6.67 इंच Curve डिस्प्ले आहे. आणि 8GB ची व्हर्च्युअल रॅम 8GB RAM सह प्रदान करण्यात आली आहे, तसेच कंपनीने हा फ़ोन … Read more