Orry Ambani Wedding : अंबानी च्या लग्नात ओरी! एवढा फेमस का आहे ओरी? काय करतो तो?
Orry Ambani Wedding : इंटरनेटवर कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा जास्त चर्चेत असलेल्या ओरीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. प्रसिद्ध सेलिब्रिटींपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच इंटरनेटवर वारंवार दिसणारा ओरीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तो आणखी कोण आहे? तो इतका प्रसिद्ध का आहे? आपल्या लक्झरी लाइफमुळे नेहमीच चर्चेत असणारा ओरी आजकाल पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आहे. Who is Orry? ऑरी कोण आहे? … Read more