Samsung Galaxy M55 5G : Apple Watch चे छक्के सोडवनार सॅमसंग चा हा watch!
Samsung Galaxy M55 5G : जर तुम्ही प्रीमियम स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी वॉच 7 नावाचे एक शक्तिशाली स्मार्टवॉच भारतात लॉन्च करणार आहे. याचे लीक्स समोर आले आहेत, त्यानुसार यात 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. तसेच, हे घड्याळ वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. हे घड्याळ मे 2024 मध्ये भारतात … Read more